आमदार संजयमामा शिंदे यांचे प्रतिपादन

आमदार संजयमामा शिंदे यांचे प्रतिपादन

किरण साठेंच्या पाठिशी खंबीरपणे व ठामपणे उभा राहणार..

प्रतिनिधी : : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि करमाळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि विकासरत्न आमदार संजय मामा शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस आणि बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी भेट घेतली.

किरण साठे यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक करून सध्या माळशिरस तालुक्यामध्ये चालू असलेल्या कामासंदर्भामध्ये माहिती घेतली त्याच पद्धतीने माळशिरस तालुक्याचे विविध प्रश्नांची चर्चा करून ठामपणे तुमच्या पाठीशी उभा असल्याचे सांगितले. माळशिरस तालुक्यातील जनतेची अविरतपणे सेवा करावी निश्चितपणे आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचे संजय मामा शिंदे यांनी सांगितले.

माळशिरस तालुक्यामध्ये काम करीत असताना अतिशय जोमाने हातामध्ये घेतलेला प्रश्न मार्गी लावत असून आपल्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील जनतेचे अनेक प्रश्न सुटले आहेत आणि काही प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यकता लागल्यास निश्चितपणे आपल्याला मदत करीन माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सोबत नेहमीच असल्याचे संजय मामा शिंदे यांनी सांगितले.

संजयमामा शिंदे यांनी माढा लोकसभेची निवडणूक लढविली त्यावेळी त्यांच्याच मदतीने माळशिरस पंचायत समितीवर सत्ता मिळविलेला त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याच विरोधात शड्डू ठोकला आणि संजयमामा शिंदेंना पराभूत केले मात्र माळशिरस तालुक्यातील सत्ताधारी यांचे कट्टर विरोधक असलेली लोक सुद्धा संजय मामा बरोबर नव्हती संजय मामांनी केलेल्या मदतीची जाणीव त्या लोकांना राहिली नव्हती.

सद्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस आणि बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांनी लोकसभा निवडणुकीत संजय मामा शिंदे यांचे काम निस्वार्थी भावनेने व प्रामाणिकपणे केल्याने संजयमामा शिंदे यांचा किरण साठे यांच्यावर दृढ विश्वास निर्माण झाला आहे.आमदार संजय मामा शिंदे यांच्या आणि किरण साठे यांच्या भेटीमध्ये लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाची परतफेड करून किरण साठेंना योग्य वेळी योग्य ठिकाणी न्याय देवून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आणि ठामपणे उभा राहणार असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom