अकलूज ग्रामपंचायत मध्ये झालेला भ्रष्टाचार बाहेर काढणार–सुदाम आवारे

अकलूज ग्रामपंचायत मध्ये झालेला भ्रष्टाचार बाहेर काढणार–सुदाम आवारे

प्रतिनिधी—-अकलूज

आशिया खंडातील नंबर एक असलेल्या अकलूज ग्रामपंचायतमध्ये विविध योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची शंका निर्माण झाली आहे.संबंधित कामामध्ये ठेकेदाराला हाताशी धरून अधिकारी यांनी निकृष्ट दर्जाची कामे केली असल्याने व विकास नगर येथील केलेल्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता असून त्या कामाची पाहणी करणार असून लवकरच या ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेल्या कामाची माहिती माझ्याकडे येणार असून त्याची शहानिशा करून अभ्यास करून त्या माहितीच्या आधारे या ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे मनसे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे यांनी सांगितले.यावेळी विनोद सावंत,स्वप्नील कदम,अजीम मुलाणी,राहुल कुलकर्णी इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom