अकलूजमध्ये शरद पवार यांचा वाढदिवस रोप व फळे वाटून साजरा

अकलूजमध्ये शरद पवार यांचा वाढदिवस रोप व फळे वाटून साजरा

प्रतिनिधी—अकलूज–राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसानीमत्त राष्ट्रवादी काँग्रेस अकलूज शहराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या हस्ते नाका नंबर एक येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त शाहीर राजेंद्र कांबळे यांना प्रथम रोप भेट देऊन इतर रोपांचे वाटप करण्यात आले.तसेच अकलूजमधील उपजिल्हा रुग्णालयातील रूग्णांना फळेही वाटप करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष जाकीर शेख,जावेद बागवान यांनी केले होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त शाहीर राजेंद्र कांबळे,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष अशोक गायकवाड,लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे,उपाध्यक्ष अमित भिंगारदिवे,मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्य समनवयक मा.धनाजी साखळकर,मनसे अकलुज शहर अध्यक्ष मा.सुदामजी आवारे,महाराष्र्ट राज्य जनसेवा संघटना अकलुज शहर चे मा.आशु भाऊ ढवळे,सामाजिक नेते मा.रफिक सय्यद,मा.तुषारजी काटकर हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom