कोरोना ग्रस्तांसाठी संतोष महामुनी यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन

कोरोना ग्रस्तांसाठी संतोष महामुनी यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन

नातेपुते—महाराष्ट्र मध्ये सध्या कोरोना चे सावट असून त्यासाठी रक्ताची कमतरता असल्याने संतोष महामुनी भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष माळशिरस यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 01/04/2020 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सध्या कोरोना सारख्या महाभयंकर संसर्गजन्य रोग जगामध्ये फैलावत आहे कोरोना चे संसर्गामुळे आणि शाळा महाविद्यालयाला सुट्टी असल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर भारतामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारने सोमवारी मध्यरात्रीपासून 144 कलम लागू करून लाॅक डाउन केलेले असल्याने तसेच रक्तदानाच्या ठिकाणी सर्व रक्तदाते जमा झाल्यावर गर्दीमुळे कोरोना संसर्गाची शक्यता असल्याने गर्दी न करता थोड्याथोड्या समूहाने रक्तदान करण्यात येणार आहे याची दक्षता सर्व रक्तदात्यांनी घ्यावी व जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे बोलताना संतोष महामुनी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom