खाजगी दूध संघांनी दर कपात केल्यास एकही टॅंकर रस्त्यावर फिरू देणार नाही:-आप्पासाहेब मारकड

खाजगी दूध संघांनी दर कपात केल्यास एकही टॅंकर रस्त्यावर फिरू देणार नाही:-आप्पासाहेब मारकड

महाराष्ट्रामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महाराष्ट्र सरकारने लोक डाऊन चा निर्णय घेतला आहे आणि त्यातच माळशिरस तालुक्यामधील एक चित्र समोर आले आहे की गेली 2 ते 3 दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह थैमान घातले होते त्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी वर्गाच्या गव्हाचे पिकाचे फार मोठे नुकसान झालेले आहे हे चित्र समोर असताना देखील काही खाजगी दूध संघ सर्वसामान्य शेतकरी लोकांची पिळवणूक करण्याचे काम करीत आहेत कारण दुधाच्या दरात तब्बल 40 टक्के दूध दर कपात केली आहे म्हणजे प्रति लिटर 20 रुपये असा दर केला आहे ज्या दूध संघाने दूध कपात केली आहे अशा दूध संघांनी योग्य तो भाव सर्वसामान्य शेतकरी लोकांच्या दुधाला द्या अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस माळशिरस तालुका यांच्यावतीने कोणत्याही खाजगी दूध संघांना माळशिरस तालुक्यामधील कोणत्याही खेड्यापाड्यांमध्ये फिरू देणार नाही असे बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका कोषाध्यक्ष आप्पासाहेब मारकड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom