खासदार हुसेन दलवाई यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अकलूज येथे सत्कार

खासदार हुसेन दलवाई यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अकलूज येथे सत्कार

प्रतिनिधी—अकलूज—राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे खासदार श्री हुसेनभाई दलवाई यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस माळशिरस तालुका व सोलापूर जिल्ह्याच्या वतीने अकलूज तालुका माळशिरस येथील विश्राम गृह येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हा सरचिटणीस किरण साठे व माळशिरस पंचायत समितीचे सदस्य अजय सकट यांच्या हस्ते करण्यात आला.

काँग्रेस खासदार हुसेन दलवाई हे त्यांच्या समाजाच्या नियोजित कार्यक्रमासाठी माळशिरस तालुक्यामध्ये आले होते,त्यांच्या समवेत माळशिरस तालुका व अकलूज शहरातील मुस्लिम समाजातील युवक व समाज बांधव उपस्थित होते,यावेळी समता परिषदेचे पिंटू एकतपुरे,कोळी महासंघाचे सागर कोळी,नारायण शिंदे,शब्बीर शेख,जावेद शेख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom