मविसेच्या वेळापूर शहराध्यक्षपदी विजय बनकर,उपाध्यक्षपदी पाटोळे,कार्याध्यक्षपदी खंडाळे यांची नियुक्ती

मविसेच्या वेळापूर शहराध्यक्षपदी विजय बनकर,उपाध्यक्षपदी पाटोळे,कार्याध्यक्षपदी खंडाळे यांची नियुक्ती

वेळापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी

महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या संपर्क कार्यालय येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वेळापूर शहराध्यक्षपदी विजय बनकर यांची तर वेळापूर शहर उपाध्यक्षपदी ओंकार पाटोळे तसेच शहर कार्याध्यक्ष पदी सौरभ खंडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नियुक्तीचे पत्र पक्षप्रमुख किरण साठे यांच्या हस्ते देण्यात आले,यावेळी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश संपर्कप्रमुख बाळासाहेब कांबळे महाराष्ट्र विकास यांना पक्षाचे सोलापूर जिल्हा युवासेना प्रवक्ते रोहित वाघमारे महादेव शिवपालक,सैफ शेख आदी उपस्थित होते.

वेळापूर शहरातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याने महाराष्ट्र विकास सेना पक्षाने आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या अनुषंगाने वेळापूर जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.त्यानुसारच महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने पाऊले उचलली जात आहेत. त्यामुळे वेळापूर जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढविली जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom