मातंग संघर्ष समितीच्या समन्वयक पदी अजित साठे यांची निवड

मातंग संघर्ष समितीच्या समन्वयक पदी अजित साठे यांची निवड

प्रतिनिधी : अकलूज : मातंग संघर्ष समितीच्या महाराष्ट्र राज्याच्या समन्वयक पदी अजित साठे यांची एक मताने निवड करण्यात आली.त्यांचा सत्कार रघुनाथ साठे व महादेव भिंगारदिवे यांच्या हस्ते करण्यात आला.

मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार व विविध प्रश्नासाठी आवाज उठवण्याचे काम मातंग संघर्ष समितीचे माध्यमातून केले जात आहे आणि संघर्ष समितीच्या माध्यमातून समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावा समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढावं समाज परिवर्तनाच्या मार्गाने चालावा या उद्देशाने संघर्ष समितीच्या माध्यमातून कार्य केले जात आहे. म्हणून मातंग संघर्ष समितीच्या महाराष्ट्र राज्याच्या समन्वयक पदी अजित साठेंची निवड करण्यात आली.

यावेळी मातंग समाजाचे किरण साठे,संतोष खंडागळे,रघुनाथ साठे,महादेव भिंगारदिवे,महेंद्र साठे,हिरा खंडागळे,दीपक खंडागळे,प्रभाकर खंडागळे सुजित बाबरे इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom