खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना किरण साठेचे निवेदन

खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना किरण साठेचे निवेदन

अकलूजमधील मातंग समाज मंदिराच्या बांधकामासाठी निधीची मागणी

प्रतिनिधी : अकलूज : माढा लोकसभेचे खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी निवेदन देवून मातंग समाजाच्या समाज मंदिराच्या बांधकामासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.यावेळी वालपा रणदिवे,राहुल खिलारे,योगेश ढोबळे,सागर रणदिवे,अमोल ढोबळे,सागर ढोबळे उपस्थित होते.

माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अकलूजमधील महर्षी कॉलनी येथील मातंग समाजाच्या समाज मंदिराची अतिशय दुरावस्था झालेली आहे.त्यामुळे त्याची नव्याने निर्मिती करून बांधकामासाठी खासदार फंडातून 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी किरण साठे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom