महेश शिंदे यांच्या मुळे अपघाताचा धोका टळला : नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

महेश शिंदे यांच्या मुळे अपघाताचा धोका टळला : नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

अखेर गिरजनी चौक 100 फुटी या ठिकाणी असणारा धोकादायक चेंबर मैत्री प्रतिष्ठान मुळे दुरुस्त झाला

अकलूज गिरजनी चौक ते नवीन बाजार तळ(फत्तेसिंह नगर) या रस्त्याच्या मधोमध तुटलेल्या अवस्थेतील चेंबर जीवघेणा ठरत असल्याचे मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून मा.महेश शिंदे यांनी अकलूज नगर परिषद यांना निवेदन दिले होते.दिल्यानंतर एका आठवड्यात अकलूज नगर परिषदेने निवेदनाची तात्काळ दखल घेऊन चेंबर दुरुस्त केला. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.यासाठी जनसेवक म्हणून ओळख असणारे सामाजिक कार्यकर्ते मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांनी विशेष पाठपुरावा केला होता.व अखेर चेंबर दुरुस्ती झाल्याने नवीन बाजार तळावरील फत्तेसिंह नगर मधील नागरिकांचा सुटकेचा निःश्वास सोडला. नगराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील धोकादायक चेंबर अखेर दुरुस्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom