संकेत विहार येथे संतोष भाऊ हरपळे यांच्या वतीने स्वखर्चातून पथ दिवे.

संकेत विहार येथे संतोष भाऊ हरपळे यांच्या वतीने स्वखर्चातून पथ दिवे.

फुरसुंगी प्रतिनिधी – संकेत विहार परिसरामध्ये अनेक
गल्यांन मध्ये अंधार असल्याने अनेक वेळा लहान मुलांना व महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता यामुळे भाजपा मध्य हवेली उपाध्यक्ष व स्वयंभू फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ रमेश हरपळे यांनी स्व खर्चाने संकेत विहार परिसरामध्ये पथदिव्यांची व्यवस्था करून संकेत विहार परिसरातील नागरिकांची अंधारातून सुटका केली यावेळी संकेत विहार परिसरातील नागरिकांनी संतोष भाऊ हरपळे यांचे आभार मानून कौतुक केले यावेळी उपस्थित सौ राणीताई फरांडे संजीवनी सामाजिक संस्था ,गोकुळ नाळे ,बाबुराव राऊत ,सुभाष फरांडे ,राजेश राऊत ,लक्ष्मण मेहर तसेच परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom