
संतोष भाऊ हरपळे मित्र मंडळाच्या वतीने फुरसुंगी येथे तीळगुळ वाटप
फुरसुंगी प्रतिनिधी- फुरसुंगी पावरहाऊस, फाटा, ढमाळवाडी, पापडेवस्ती, सिध्दी रोहाऊस,गणेश नगर,संकेत विहार,भोसले व्हिलेज, शिवतेज नगर,शांताई नगर येथे सालाबाद प्रमाणे या ही वर्षी युवा नेते भावी नगरसेवक मा संतोष भाऊ हारपळे मित्र मंडळ फुरसुंगी यांच्या वतीने मकर संक्रांतीच्या शुभेच्छा नागरिकांना 500कीलो तीळगुळ वाटप करून देण्यात आल्या सदर मंडळाच्या वतीने विविध उपक्रम वेळोवेळी राबवल्या जातात मंडळाच्या वतीने गरजूंना विविध प्रकारची मदत केली जाते युवा नेते मा. संतोष भाऊ हारपळे यांचे विविध क्षेत्रात नाव लौकिक आहे. या वेळी आदेश युवा बचत फंड, आदेश युवा मित्र मंडळ,संतोष भाऊ हारपळे मित्र मंडळ, आधार बहुउद्येशीय संस्था, तसेच अजयशेठ हरपळे, महेंद्रशेठ हरपळे, आकाशशेठ हरपळे,गणेशशेठ हरपळे,कैलास भिसे,संतोष चाकूरे,सचिन दाभाडे, अनिल मरकूंटे, ज्ञानेश्वर शिंदे, बंटी भिसे,ऋतूराज माने,अनिकेत काटकर,ओंकार साखरे,सचिन जाधव, सचिन कसबे,तुषार कदम,अदित्या बैले, करण देवकर,मयूर रसाळ,शुभम रसाळ,रोहित जाधव,वैभव जाधव , सचिन वांजरे ,सुरज बगाडे,नितीन वांजरे,कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.