करकंब पोलीस स्टेशन समोर बहुजन ब्रिगेड चे बेमुदत ठिय्या आंदोलन
प्रतिनिधी : करकंब : ॲट्रॉसिटी गुन्ह्यामधील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी,सक्षम तपास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी,फिर्यादीच्या विरोधात खोटा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,त्याची निःपक्षपाती चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी बहूजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांच्या नेतृत्वाखाली गजानन विठ्ठल शिंदे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सदर आंदोलनाला सुरेश शिंदे .जितेंद्र शिंदे .यशदीप शिंदे. मनोज शिंदे. दत्तात्रय शिंदे. राहुल शिंदे. शिवाजी शिंदे. शंकर सरवदे. ज्ञानेश्वर शिंदे. हनुमंत शिंदे .विठ्ठल शिंदे .जयवंत सुमन. सचिन शिंदे. समाधान कांबळे आकाश लोंढे. सचिन सोनवणे सोमा गायकवाड बाबुराव लोंढे. विश्वजीत गायकवाड. किरण शिंदे. बाबुराव शिंदे ग्रामपंचायत सदस्य,सविता संजय नवगिरे. महेंद्र बाळकृष्ण शिंदे.वाघमारे बहुजन सत्यशोधक जिल्हाध्यक्ष,रमेश दत्तू खरे,अर्जुन शेट संदीप शिंदे इत्यादि उपस्थित होते.
भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष लक्ष्मण वंजारी,सविता नवगिरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी OBC सेल,नितिन वाघमारे सत्यशोधक संघ जिल्हा अध्यक्ष,अर्जुन मामा शिटे,प्रहार संघटना,बापु अर्जुन शिंदे,ग्रामपंचायत सदस्य करकंब,महेंद्र शिंदे (माझी ग्रामपंचायत सदस्य करकंब,प्रदीप खंकाळ( RPI),सुरेश शिंदे (RPI),मनोज शिंदे (RPI),शिवाजी शिंदे ,वंशदिप शिंदे (RPI) यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.


