वडकी-फुरसुंगी गाव-भेकराईनगर-हडपसर बस सेवेचे उद्घाटन
पुणे प्रतिनिधी – पुण्याचे महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ , पी एम पी एल चे व्यवस्थापक अध्यक्ष राजेंद्र जगताप साहेब व गायकवाड साहेब हडपसर डेपो मॅनेजर यांच्याकडे धनंजय कामठे अध्यक्ष भाजप मध्य हवेली तालुका ,काळूराम मोडक सर अध्यक्ष पदवीधर आघाडीमध्ये हवेली तालुका भाजप, संदीप परदेशी सरचिटणीस युवा मोर्चा मध्य हवेली तालुका भाजप , अभिजीत खराडे अध्यक्ष फुरसुंगी भाजप , आकाश पवार सरचिटणीस भाजप फुरसुंगी यांनी पाठपुरावा करून ही बस सेवा सुरू केली याचे उद्घाटन ज्येष्ठ नेते पंडित दादा मोडक ,बाळासाहेब साबळे, अरुण गायकवाड ,धनंजय कामठे यांच्या हस्ते करण्यात आले.
याचा नागरिकांना तसेच शेतकरी विद्यार्थी व नोकरदार वर्गाला मोठा फायदा होणार आहे यावेळी पी एम पी एल चे वाघोले , साहेब भोईटे साहेब, सचिन हांडे अध्यक्ष युवा मोर्चा मध्य हवेली तालुका भाजप, वैशाली पवार महिला मोर्चा अध्यक्ष भाजपा हवेली हवेली , संजीत सिंग परदेशी उपाध्यक्ष भाजपा फुरसुंगी, मा सरपंच रेश्मा बापूसाहेब मोडक, मा सरपंच सौ ताराबाई केरबा मोडक, सदस्य सौ कावेरी काळूराम मोडक, सौ योगिता राहुल गायकवाड, श्री केरबा मोडक, सोमनाथ कामठे ,सागर मोडक, महेश गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, काशिनाथ मोडक, संजय आंबेकर, संजय हरपळे, मोहन झेंडे, विनायक वारे, गोकुळ कामठे, अजय लेंडे, कानिफनाथ हरपळे, सचिन कामठे, प्रल्हाद कामठे ,बाळासाहेब कदम, किरण जाधव ,अभिजीत कामठे, शिंपी इत्यादी उपस्थित होते.


