वडकी फुरसुंगी पावरहाउस भेकराईनगर हडपसर बस सेवा रविवार पासून सुरू होणार

भाजपाच्या पाठपुराव्याला यश
वडकी फुरसुंगी पावरहाउस भेकराईनगर हडपसर बस सेवा रविवार पासून सुरू होणार

फुरसुंगी प्रतिनिधी – वडकी फुरसुंगी पावर हाऊस भेकराईनगर मार्गे हडपसर बस सेवा व हडपसर बस सेवा ( मार्ग क्रमांक 190 ब ) रविवार पासून सुरू होणार दररोज 20 फेऱ्या होणार , पुण्याचे महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ , पी एम पी एल चे व्यवस्थापक अध्यक्ष राजेंद्र जगताप साहेब व हडपसर डेपोचे व्यवस्थापक गायकवाड साहेब यांचे भाजपा मध्य हवेली च्या वतीने हार्दिक आभार याचा फायदा वडकी गायकवाड वाडी परदेशी मळा सुंदरबन,वांजळे मळा कामठे वस्ती सोपान नगर गावकरी पार्क सिद्धी ग्रीन दर्शन पार्क माळी पार्क साईराज सिटी राज विश्व भगवान नगर शिव चैतन्य नगर खंडोबा माळ हरपळे आळी नारायण नगर भोई आळी व नागरिकांना तसेच शेतकरी विद्यार्थी व नोकरदार वर्गाला मोठा फायदा होणार आहे असे यावेळी भाजपात हवेली तालुका अध्यक्ष धनंजय आप्पा कामठे यांनी सांगितले.

बस सेवा सुरू व्हावी यासाठी धनंजय आप्पा कामठे अध्यक्ष भाजप मध्य हवेली तालुका, संदीप परदेशी सरचिटणीस युवा मोर्चा भाजपा मध्य हवेली तालुका ,काळूराम मोडक सर अध्यक्ष पदवीधर आघाडी मध्य हवेली तालुका भाजपा, अभिजित खराडे अध्यक्ष भाजपा फुरसुंगी, आकाश पवार सरचिटणीस भाजपा फुरसुंगी यांनी सतत पाठपुरावा करून ही बस सेवा सुरू केली असल्याने त्यांचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom