*माळशिरस तालुक्याच्या राजकीय क्षितिजावर उगवणारा नवा सुर्य :-* *अक्षय भांड (युवा नेते,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माळशिरस)*
तरुण पिढी म्हणजे काहीतरी नवीन करण्याची धमक,नवीन विचार संकल्पना आणि धोरण डोळ्यासमोर ठेऊन भविष्याची वाटचाल करणारी असते,अशा तरूणांची समाजाला देशाला गरज आहे. तरूणांन मध्ये जेवढे नवीन विचार असतात तेवढीच त्यांचा मध्ये नवीन करूण दाखवण्याची ईच्छा शक्ती असते,अशीच दुरदृष्टी डोळ्यासमोर ठेऊन माळशिरस तालुक्याच्या राजकीय क्षितीजावर एक तरुण आणि युवा नेतृत्वाची दमदार एंट्री झाली ती म्हणजे नव नेतृत्व चि.अक्षय भांड यांची सुशिक्षित आणि उच्च शिक्षण घेतलेला ,क्रिडा कुस्ती क्षेत्रावर तितकेच प्रेम आणि आपल्या लोकांनवर असलेली आपुलकी या गोष्टी मुळे स्वतः चे वेगळे अस्तित्व तयार करणारा तरुण,पवार साहेब, अजित दादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या विचारधारेशी जोडलेला ,लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी संपली असे वाटत होते पण या तरूणांच्या एन्ट्री ने राष्ट्रवादी ला नवीन तरुणांई भेटली आणि राष्ट्रवादी ची नांदी पुन्हा सुरु झाली, विधानसभा निवडणुकी मध्ये तरूणांना पुन्हा माळशिरस तालुक्यात सक्रिय करण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे, पण निवडणूक संपली म्हणजे सगळे झाले असे नाही माळशिरस तालुक्यात M.I.D.C व्हावी, सरकारी काँलेज व्हावे या साठी त्यांची मागणी आहे ती तरूणांनच्या पुढच्या पिढीसाठी आहे, दुरदृष्टी चा विचार करून माळशिरस तालुका कसा प्रगती पथावर जाईल याच्यासाठी फार कमी वयात तुम्हां आम्हा लोकांनसाठी त्याची धडपड सुरु आहे आज किंवा उद्या भविष्यात माळशिरस तालुक्यातील राजकारणात नक्कीच अक्षय भांड हे नाव उठून दिसेल.
माळशिरस प्रतिनिधी
सचिन रणदिवे
मो नं 9730093611