सचिन वावरे मिञ परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 351 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
माळशिरस- येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात आणि जिल्हात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले, त्याचा परिणाम गोरगरिब व ज्या लोकांना कामावर गेल्या शिवाय अन्न मिळत नाही. अश्या लोकांच जगणं अवगड झालं आहे. दिवसभर काम करावे तेव्हा रात्रीची चुल पेटते, सध्य परिस्थिती लोकांच्या हाताला काम मिळत नसल्याने. अश्या लोकांवर उपासमारीची वेळ आली, अशा लोकांची लॉकडाऊन काळात त्यांची उपासमार होवू नये. म्हणुन सचिन वावरे मिञ परिवाराच्या वतीने त्यांच्या मदतीस धावून त्यांना जीवनावश्यक वस्तू 351 कुटूबांना व त्याच बरोबर सॅनीटायझर व मास्कचे वाटप तहसिलदार जगदीश निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महसूलचे नायब तहसीलदार डि.एन.काळे, माजी सरपंच तुकाराम देशमुख, महादेव देशमुख, सचिन वावरे, सुरेश वाघमोडे, पोपटराव वाघमोडे, मिलिंद पाटील, पांडुरंग देशमुख, नारायण पाटील, सचिन गोरे, सुनिल गोरे, विष्णुपंत टेळे, हरिभाऊ देशमुख, योगेश देशमुख, काकासाहेब देशमुख, शिवाजी देशमुख, अर्जुन देशमुख, मारूती गोरे, पोपट घोडके, राजेंद्र टेळे, तात्या टेळे, बापूराव टेळे, मारूती येडगे, पांडुरंग येडगे, टि.डी.देशमुख, प्रकाश टेळे, रामभाऊ घोडके, शिवाजी दडस, महेश वावरे, पलिविंदर देशमुख, बबन खताळ ,बापू वाघमोडे, बापूराव शिरसकर, धुळदेव सजेॅ, हणुमंत पांढरे, संतोष वगरे, प्रशांत वगरे, बापूराव शिंगाडे, बापूराव गोरे, आबासाहेब वावरे, आण्णा सरगर, अजय येडगे, संतोष देशमुख, धुळदेव देशमुख, तुकाराम सुळ, यासह मान्यवर उपस्थीत होते. सचिन वावरे मिञ परिवाराच्या वतीने अनेक सामाजिक कार्य केले जाते.
