नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्याची बहुजन ब्रिगेडची मागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्याची बहुजन ब्रिगेडची मागणी

प्रतिनिधी—सोलापूर–कारंडेवाडी ता सांगोला येथील महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी बहुजन ब्रिगेडच्या वतीने सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले,यावेळी बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,विधी विभागाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर शिंदे,भारत पाटील उपस्थित होते.सदर निवेदन महसूल चे नायब तहसीलदार संदीप लटके यांनी स्वीकारले.

कारंडेवाडी ता.सांगोला येथील शेतजमीन गट ५८ मधील क्षेत्र हेक्टर१२आर तसेच गट नंबर ५९ मधील हेक्टर १४ आर हे क्षेत्र नागपूर- रत्नागिरी या महामार्गासाठी संपादित करून उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग यांनी डॉ भारत आप्पाराव पाटील यांचे क्षेत्र संपादित करून इतर लोकांशी संगनमत करून भारत पाटील यांना कोणत्याही प्रकारचा योग्य मोबदला दिला नसून त्यांची फसवणूक करून त्यांची संबंधित अधिकारी यांनी योग्य मोबदला देण्यासाठी टाळाटाळ केली असल्याने त्यांना नाहक त्रास देणाऱ्या सर्व जबाबदार अधिकारी यांच्या वर त्वरित कारवाई करण्यात यावी व संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा या मागणीसाठी येत्या ६ एप्रिल २०२१ रोजी ज्या ठिकाणची जमीन संपादित केली आहे त्याच ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून संबंधित आप्पाराव पाटील यांच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom