राष्ट्रीय मजदूर संघाच्या हवेली तालुकाध्यक्षपदी- अण्णासाहेब देवकर

राष्ट्रीय मजदूर संघाच्या हवेली तालुकाध्यक्षपदी- अण्णासाहेब देवकर

फुरसुंगी प्रतिनिधी – फुरसुंगी तालुका हवेली पुणे येथील सामाजिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्य असलेले अण्णासाहेब देवकर यांची राष्ट्रीय मजदूर संघाच्या हवेली तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन अण्णासाहेब देवकर यांची निवड करण्यात आलेली आहे फुरसुंगी पुणे येथील सर्वसामान्य कुटुंबातील अण्णासाहेब देवकर हे औदुंबर गोशाळेच्या माध्यमातून भाकड गायांचा सांभाळ करत आहेत अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे सर्वसामान्य नागरिकांना विविध समस्यांमध्ये सतत मदत करणारे अण्णासाहेब यांचे कार्य पाहून त्यांना राष्ट्रीय मजदूर संघाचे हवेली तालुका अध्यक्ष पद दिलेले आहे तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अण्णासाहेब यांनी हवेली तालुक्यातील विविध कामगार असतील हमाल असतील सर्वसामान्य गरीब नागरिक असतील यांना न्याय देण्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावणार आहे व गोरगरीब मजूर व व सर्वसामान्य नागरिकांना माझ्या पदाचा उपयोग करून न्याय मिळवून देणार आहे असे यावेळेस संतोष उर्फ अण्णासाहेब देवकर यांनी सांगितले अण्णासाहेब देवकर यांच्या निवडीने परिसरातील कार्यकर्त्यांनी जल्लोष करून अण्णासाहेब देवकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित अक्षय दादा मांढरे सागर शेवाळे सोमनाथ करे रोहिदास शेवाळे नंदु पाटील व औदुंबर गोशाळेचे सर्व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom