आर पी आय गवई गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष बापू वाघमारे यांच्या आंदोलनाला यश

आर पी आय गवई गटाचे जिल्हा कार्यध्यक्ष बापू वाघमारे यांच्या आंदोलनाला यश

प्रतिनिधी—अकलूज—सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्या कार्यालयासमोर आर पी आय गवई गटाचे सोलापूर जिल्हा कार्यध्यक्ष बापू वाघमारे यांनी श्रीपूर ते नेवरे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते.सदर आंदोलनाची दखल घेऊन उपविभागीय अभियंता श्री डाके साहेब यांनी लेखी पत्र देऊन संबंधित ठेकेदाराला म्हणजे युनिक बिल्डर यांना रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी सांगितले असल्याचे लेखी पत्र दिले असल्याने माझ्या आंदोलनाला यश मिळाले असल्याचे आर पी आय गवई गटाचे सोलापूर जिल्हा कार्यध्यक्ष बापूसाहेब वाघमारे यांनी सांगितले.

सदर आंदोलनाला आर पी आय गवई गटाच्या महिला आघाडी तालुका अध्यक्षरुक्मिणी रणदिवेसंपर्क प्रमुख दत्ता सावंत
शेखर सावंत,राहुल भोसले,मामा मोहिते,उमाजी बोडरे उपस्थित होते,सदर आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे,पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे सोमनाथ भोसले,भ्रष्टाचार नवनिर्माण संघाचे केशव लोखंडे यांनी पाठिंबा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom