आधार संस्थेच्या च्या वतीने किरण साठे यांचा सत्कार
नातेपुते प्रतिनिधी – आधार बहुउद्येशीय संस्था यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मा दत्ता कर्चे यांच्या वतीने नुतन सोलापूर राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस मा किरण साठे याचा सत्कार करण्यात आला.यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या विवीध प्रश्नावर वेळोवेळी अंदोलनाने न्याय देणारा हाडाचा कार्यकर्त्यां म्हणून मा किरण साठे यांची ओळख आहे. यावेळी अशोक राणे उपस्थित होते