डाॅ भोसले व पिलंगूले याना स्वयंभू फाऊंडेशन चा कोवीड योद्धा पुरस्कार

डाॅ भोसले व पिलंगूले याना स्वयंभू फाऊंडेशन चा कोवीड योद्धा पुरस्कार

फुरसुंगी प्रतिनिधी- फुरसुंगी पुणे येथील स्वयंभू फाऊंडेशन च्या वतीने फुरसुंगी परिसरातील डाॅ समाधान भोसले व हर्षिकेश पिलंगूले यांनी कोरोना च्या काळात गेली चार महीने निष्ठेने समाजसेवा केली असल्याने स्वयंभू फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा संतोष भाऊ हरपळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोवीड योद्धा पुरस्कार देण्यात आला हर्षिकेश पिलंगूले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत

मार्च महिन्यापासून अर्सेनीक अल्बम गोळ्या मेडिकल किट,पिपीई किट वाटप तसेच गेली चार महीने लॅकडाऊन मध्ये गरीबांना घरपोच जेवनाचे डबे पोहचवन्याचे काम करत आहेत व डाॅ समाधान भोसले हे जगामध्ये कोरोना महामारीने हाहाकार माजवला असताना अखंड पणे नागरिकांना सेवा देण्याचे काम तसेच आमच्या स्वयंभू फाऊंडेशन बरोबर अनेक कार्यात सहभागी होत असतात असे या वेळी स्वयंभू चे अध्यक्ष मा संतोष भाऊ हरपळे यांनी सांगीतले या वेळी स्वयंभू फाऊंडेशन चे उपाध्यक्ष दत्ता कर्चे, महेंद्र शेठ हरपळे, आकाश हरपळे,बहुजन ब्रिगेड संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ आगलावे,कृष्णा क्षीरसागर, कृष्णा कर्चे, बबलू भिसे, अक्षय मांढरे, अक्षय भालेकर,ओंकार पिसाळ,देवदास भंडारी, देवा घुले, रोहित जाधव,तुषार कदम, ॠतूराज माने,गणेश कदम,बंटी भिसे तसेच स्वयंभू फाऊंडेशन चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom