सुभाष (भाऊ) धाईंजे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सुभाष (भाऊ) धाईंजे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

प्रतिनिधी सचिन रणदिवे

कोरोना या महाभयंकर रोगाने देशात नव्हे तर जगभरात थैमान घातले आहे त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांना कोणत्याही काम धंदा नाही व लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे या पार्श्वभूमीवर बुद्ध वाशी सुभाष बाळू धाईंजे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक वस्तू देऊन एक आगळा वेगळा आदर्श लोकांसमोर मांडला लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य लोकांना वर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून माळशिरस फुलेनगर या ठिकाणी गोरगरीब कष्टकरी जनतेला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले व प्रमिला अरुण कांबळे राहणार बावडा यांच्याकडून 50 मास्क वाटप करण्यात आले धाईंजे परिवार व नवक्रांती मित्र मंडळ व भीम योद्धा सामाजिक संघटना माळशिरस यांच्यावतीने गोरगरिबांना 250 जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित श्रीकांत सावंत, दत्ता सावंत, रमेश भाऊ धाईंजे, बापूसाहेब वाघमारे, आप्पासाहेब धाईंजे, यावेळी कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले तसेच भैय्यासाहेब धाईंजे,दादा सावंत रणजित जाधव, इरफान कोरबु, किशोर सरगर,वरूण धाईंजे,विशाल धाईंजे,अजय धाईंजे,अरुण कांबळे,प्रशांत धाईंजे,मोहनेश धाईंजे व धाईंजे परिवार माळशिरस यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom