सोहम बोडके यांच्या वाढदिवसा निमित्त राबवला अनोखा उपक्रम

सोहम बोडके यांच्या वाढदिवसा निमित्त राबवला अनोखा उपक्रम

प्रतिनिधी सचिन रणदिवे

माळशिरस तालुक्यातील अकलूज गावातील मैत्री प्रतिष्ठानचे कार्यकारी सदस्य सोहम बोडके यांनी वाढदिवस रद्द करून स्वतःच्या स्वखर्चाने पाच कुटुंबास अन्न धान्य किट व अनाथ आश्रमस फळे वाटप करण्यात आली.यात विशेष म्हणजे सोहम बोडके यांचे वय अवघे 17 वर्ष.म्हणतात ना वय जरी कमी असले तरी विचार मोठे पाहिजेत.असेच काही तरी आज बगायला मिळाला.

सध्याच्या पावसाळ्याच्या काळात व सध्या covide रोगामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत वाढदिवस करणे योग्य नाही हे लक्षात घेऊन हा अनोखा उपक्रम सोहम बोडके यांनी केला. हा उपक्रम माननीय डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

तसेच चळवळीचे ज्येष्ठ नेते मा.विकासदादा धाईजे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी हा उपक्रम राबवण्यासाठी मैत्री प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे, सोहम बोडके,ओंकार गायकवाड, विनायक जाधव,अभी बिटे व गणेश भालशंकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom