पदवीधर मतदान नोंदणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोमनाथ पिसे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन
प्रतिनिधी–माळशिरस–पदवीधर मतदार नोंदणीचा सरकारने कार्यक्रम हाती घेतलेला असून माळशिरस तालुक्यातील ज्या पदवीधरांना आपले नाव या मतदार यादीमध्ये समाविष्ट करावयाचे असल्यास आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे यांच्याशी संपर्क साधावा, त्यांच्याकडे आपणाला सर्व या मतदार नोंदणी संदर्भात माहिती दिली जाईल व त्या नोंदणीचा फॉर्मही आपल्याला भरून दिला जाईल तरी माळशिरस तालुक्यातील पदवीधरांना माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी आमचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे(9730809006)यांच्याशी संपर्क साधावा असे राष्ट्रवादी काँग्रेस माळशिरस तालुक्याच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे