
खुडूस येथे मागासवर्गीय १५% टक्के निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
प्रतिनिधी:-सचिन रणदिवे
पंचायत समिती माळशिरस गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामपंचायत सरपंच प्रा.विनायक ठवरे सर उपसरपंच महावीर कारंडे व सर्व सदस्य ग्रामसेवक सत्यवान पवार यांच्या नेतृत्वाखाली मागासवर्गीय १५% टक्के निधीतून मागासवर्गीय लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले त्यामध्ये साखर,तेल,शेंगदाणा, चहा पुडा अशा इतर जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी खुडूस गावचे लोकनियुक्त सरपंच प्रा.विनायक ठवरे सर पंचायत समिती सदस्य पोपट सकट रीपाइं नेते दत्तु पाटील राम कांबळे मकरंद साठे उपसरपंच महावीर कारंडे ग्रा.स.दादा साठे बिटु कांबळे सोनु कांबळे रणजित ठवरे अॅड धनाजी ठवरे आरोग्य सेवक तारू आदी उपस्थित होते.