मारकडवाडी येथे मागासवर्गीय 15 टक्के निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मारकडवाडी येथे मागासवर्गीय 15 टक्के निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

प्रतिनिधी:-सचिन रणदिवे

पंचायत समिती माळशिरस गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामपंचायत सरपंच अमित वाघमोडे पाटील व उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक सागर गोरे यांच्या नेतृत्वाखाली मागासवर्गीय 15 टक्के निधीतून मागासवर्गीय लोकांना 107 जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले त्यामध्ये साखर,तेल,शेंगदाणा, तूर डाळ, मटकी, व्हील साबण, मटकी डाळ, तिखट,मीठ, लाईबाॅय साबण, चहा पुडा व पारले बिस्कीट पुडे व इतर घेऊन आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच अमित वाघमोडे पाटील ग्रामसेवक सागर गोरे भाऊसाहेब, उपसरपंच छाया विजय वगरे, वैशाली बापूराव वाघमोडे, विजय बापू पिसाळ, सुरेश धोंडीबा दडस, वनिता युवराज मारकड, दत्तात्रय विष्णू मारकड,संजय संदिपान मारकड, श्रीमती मंगल मल्हारी अवघडे, संगीता विकास दडस, सुनिता बापू पिसाळ, काशिलिंग हनुमंत वाघमोडे,तसेच दादासाहेब चोपडे,मारुती रणदिवे,सर्जेराव लोखंडे,ग्रामपंचायत कर्मचारी शामराव शेंडगे,सचिन जानकर,वनिता साधु साठे,यांनी घरपोच सर्वांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom