मारकडवाडी येथे गोरगरीब लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मारकडवाडी येथे गोरगरीब लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सचिन रणदिवे

करोना या विषाणूने सर्व जगभरात थैमान घातले असून सर्व व्यवहार अगदी बंद पडले आहेत त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांना जगणे मुश्कील झाले व लॉक डाउन व संचारबंदी मुळे सर्वसामान्य जनतेला हाताला काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे,त्यांना मदतीचा हात म्हणून आज मारकडवाडी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने माळशिरस तालुका कोषाध्यक्ष आप्पासाहेब मारकड मित्रपरिवार मारकडवाडी यांच्या वतीने सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुक्याचे नेते अक्षय भांड, सर्कल चव्हाण भाऊसाहेब,सरपंच अमित वाघमोडे-पाटील,तलाठी काळे मॅडम, ग्रामसेवक सागर गोरे, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तू कोडलकर, ग्रामपंचायत सदस्य दत्तभाऊ दडस, राजु वाघमोडे टेलर, दादा चोपडे रेशन, संजय वाघमोडे, सचिन (नाना) पाटील, कृषी सहाय्यक बनकर साहेब, राष्ट्रवादीचे पदाधिकारी लखन चांगण,दादा मुलाणी,तसेच या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य मा.जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सपताळे, माऊली गोरे, प्रज्योत रणदिवे, बापु (शेठ) वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय विष्णू मारकड,सचिन मारकड, दिपक जानकर पंकज कुरुल पंकज कोडलकर सर, पोपट मारकड,गणेश मारकड,अरुण वाघमोडे, महेश वळकुंदे,विजय मारकड,आण्णा जानकर, सुनील वाघमोडे,काशी वाघमोडे,रणजित मारकड,माऊली मारकड,सागर मारकड,राजेंद्र कोडलकर,माऊली लोखंडे,शेखलाल शेख,श्रेयश शिंगाडे, पप्पू कोळेकर, नवनाथ मारकड, ग्रामपंचायत कर्मचारी शामराव शेंडगे, सचिन जानकर,वनिता साठे, मारकडवाडी येथील उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom