अनिलराज पाटील सोशल फाउंडेशन व उत्तमराव जानकर यांच्या सौजन्याने माळशिरस तालुक्यातील पत्रकारांसाठी एक लाख रुपये विमा

अनिलराज पाटील सोशल फाउंडेशन व उत्तमराव जानकर यांच्या सौजन्याने माळशिरस तालुक्यातील पत्रकारांसाठी एक लाख रुपये विमा

प्रतिनिधी सचिन रणदिवे

कोरोनो सारख्या महामारी संकटाच्या अनुशंगाने पोलीस,डाॅक्टर , प्रशासन तसेच आपल्या जनजागृती साठी प्रत्येक अपडेट साठी सतर्क असणाऱ्या पत्रकार बांधवांच हीत लक्षात घेता अनिलराज पाटील सोशल फाउंडेशन व उत्तमराव जानकर यांच्या सौजन्याने माळशिरस तालुक्यातील सर्व पत्र कारांना १ लाख रुपयाचा विमा मोफत दिला.यावेळी सन्मानीय उत्तमराव जानकर साहेब अनिलराज भैय्या पाटील , के.पी.काळे पाटील, पंचायत समिती सदस्य अजय सकट ,श्रीमंत बनकर ,पिनु येडगे , तसेच माळशिरस तालुक्यातील पत्रकार बांधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom