अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा ५० लाखाचा विमा काढा- विजय रोकडे

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा ५० लाखाचा विमा काढा- विजय रोकडे

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सोलापूर संपर्क अध्यक्ष विजय रोकडे यांनी ई-मेलद्वारे केली मागणी कोरोना विषाणूमुळे आपल्या शहर व जिल्ह्यात ओढवलेल्या संकटाशी सामना करताना शहरातील व जिल्ह्यातील सर्व कर्मचारी जिवावर उदार होऊन काम करत आहेत. जिल्हाधिकार्‍यांपासून मनपा आयुक्त तसेच सर्व तालुक्यांचे तहसीलदार, परिवहन विभाग, पोलीस, पत्रकार, सफाई कर्मचारी, अग्निशामक दल, सुरक्षा विभाग या सर्वांनी सोलापूरकरांच्या या कोरोना संकटादरम्यान केलेली सेवा कौतुकास्पद आहे. आपण अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची दर १४ दिवसांनी तपासणी करून घ्यावी. तसेच ५५ वर्षावरील कर्मचारी ज्यांना हृदयरोग, मधुमेह यांसारख्या दुर्धर आजाराने पीडित कर्मचाऱ्यांना त्यांच्या तब्येतीची काळजी म्हणून विश्रांती द्यावी. सुरक्षा विमा म्हणून त्यांचा ५० लाख रुपयांचा विमा उतरविण्यात यावा. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर लागण झाली तर शहरात कोरोना पसरू शकतो. त्यामुळे सर्वांची तपासणी करून घ्यावी. सर्व सेवेकऱ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो व त्यांच्या सुरक्षेकरिता केलेल्या मागण्यांचा आपण सकारात्मक विचार करून त्यांच्या आरोग्याबद्दल योग्य ती खबरदारी घ्याल ही अपेक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom