यशवंत नगरमधील जनतेने सरकारच्या सूचनांचे पालन करण्याचे आनंद (पिंटू) एकतपुरे यांचे आवाहन

यशवंत नगरमधील जनतेने सरकारच्या सूचनांचे पालन करण्याचे आनंद (पिंटू) एकतपुरे यांचे आवाहन

प्रतिनिधी—वेळापूर- देशामध्ये व राज्यामध्ये कोरोना व्हायरसने हैदोस घातलेला असल्यामुळे राज्यासह देशामध्ये लॉक डाउन व संचारबंदी केली आहे. लॉक डाउन व संचारबंदी ही लावण्यापाठीमागचे कारण की या कोरोना व्हारासचा संसर्ग वाढू नये आणि याची लागण इतरान होऊ नये म्हणून राज्य सरकारने या कोरोना व्हारासचा अटकाव करण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत त्या दिलेल्या सूचना ह्या आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दिल्या आहेत,त्यामुळे आपल्या शहरातील जनतेने या संचारबंदी चा व लॉक डाउन चे उल्लंघन न करता घरात बसून या कोरोना वर मात करण्यासाठी आपण सरकारच्या सूचनांचे पालन करून यशवंत नगर मधील जनतेने आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य याला या कोरोनाची लागण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन बहुजन युवा ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आनंद(पिंटू)एकतपुरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depomtaraftarium24taraftarium24 girişcanlı maç izle