
मा.डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मैत्री प्रतिष्ठान अकलूज तर्फे सात गरजू कुटुंबांना शिधा वाटप
प्रतिनिधी सचिन रणदिवे
गरीब व गरजू लोकांना अन्न धान्याचं वाटप करण्याचे केंद्र सरकारने आव्हान केलं होतं. राज्यातील अन्नपुरवठा ची कमतरता लक्षात घेऊन सात गरजू कुटुंबांना पाच किलो तांदूळ, पाच किलो दाळ, पाच किलो साखर, असा अशा मूलभूत वस्तूंचे वाटप *मैत्री प्रतिष्ठान एक सामाजिक संघटना अकलूज* यांच्यातर्फे करण्यात आले.तसेच परराज्यातील अङकलेल्या मजूरांना तांदूळ, दाळ, साखर,आदि वस्तूं चे वाटप करण्यात आले. यावेळी मैत्री प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे ,प्रवीण निकम, सोहम बोडके,अभी बिटे,गणेश काळे सोनू इंगोले, उपस्थित होते।।