सर्व सामान्यांच्या बँक खात्यात,सरकारने 5000 रुपये अर्थिक मदत जमा करावी

सर्व सामान्यांच्या बँक खात्यात,सरकारने 5000 रुपये अर्थिक मदत जमा करावी

कोरोनामुळे, सर्व सामान्य कष्टकरी अपेक्षीत मजुर लोकांना, लाँकडाऊणमध्ये रेषणच्या घवा शीवाय आणी तांदळाशिवाय काहीही भेटले नाही. कोटुंबिक अणेक यातणांना सामोरे जावे लागता आहे.घरात फक्त गहु आणी तांदुळ लागत नसुण पाले भाज्या,तेल, साबण ,चटणी, मीठ मसाला लागतोय, त्याचबरोबर घरात कोनिना- कोणी आजारी पडतय, अशामध्ये सर्वसामान्य लोकांचा दैनंदिनी रोजचा खर्च कसा भागणार आहे.केद्र सरकार आर्थिक मदतिचे आश्वासन देत आहे.पण त्याची अंमलबजावणी होत नाही. प्रत्येक कुटुंबाला कमीत कमी 5000 रुपये आर्थिक मदत केली तरच 15 दिवसाच्या वाडत्या लाँकङाऊंणमध्ये मजुर कुटुंब जगणार आहे. अन्यथा कोटुंबीक तनाव येऊण मानसिक आजाराला बळी पडणार आहेत.जो घटक रोजंदारीवर जगतोय ज्याच हातावर पोट आहे .जे लोक तमाशा ,आँर्केष्ट्रा अशां कलापथकामध्ये काम करणारा उपेक्षित घटक उपाशी मरतोय, जागतिक अपत्तिमध्ये जनतेचा पोषिदा सरकार आहे.त्यामुळे ठाकरे सरकारने तात्काळ आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकङे भारतीय दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष- दादासाहेब लोखंङे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depomtaraftarium24taraftarium24 girişcanlı maç izle