डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शना खाली व आदेशावरून गरोदर महिलेच्या परिस्थितीला धावले मैत्री प्रतिष्ठान अकलूज

डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शना खाली व आदेशावरून गरोदर महिलेच्या परिस्थितीला धावले मैत्री प्रतिष्ठान अकलूज

या जगात माणुसकीचा नातं अजून जिवंत आहे असंच काही आज बघायला मिळालं. आज सकाळी एका ताईचा फोन आला अनोळखी होती.ताई म्हणाली दादा मी तुमचा नंबर माझ्या शेजारच्या व्यक्तीने दिला आहे. ताई म्हणाली दादा तुम्ही जे फेसबुक व्हाट्सअप वरचे अन्नदान चे पोस्ट टाकता त.यासाठी मी तुम्हाला कॉल केला आहे. ताई म्हणाली दादा माझी मुलगी गरोदर आहे.माझ्या मुलीला वडील सोडून गेले आणि या कोरनो आजारामुळे आमचे काम बंद आहे.त्यामुळे घरात खूप अडचण आली आहे.ताईचा हे ऐकून खूप वाईट वाटलं. हे सर्व लक्षात घेऊन मी,माझे मित्र चैतन साखरे,श्री साळुंके, प्रवीण निकम, दुर्योधन गायकवाड,तेजस उबाळे मी यांना कॉल केला व लगेच आम्ही त्या ताईंना सहा किलो गहू, तांदूळ, तेल,शेंगदाणे,पोहे,तूरडाळ असे घरात लागणारे आवश्यक वस्तू घेऊन दिले. मनात खूप आनंद झाला व थोडसं दुःखही झालं ते यासाठी “””कोरोना व्हायरस मुळे झालेले लाॅकङाऊन, गरीब लोकांचे झालेलं हाल व त्यांना झालेल्या मदतीचे फोटोशेसन वर झालेली टिका —“””गरीब लोक परिस्थितीने नङलेत , ते भिकारी नाहीत”” –‘– पण मी त्या बोलघेवङ्यांना सांगू इच्छितो की, त्या फोटोतुन गरीब लोकांना मदत करण्याची दानत ,प्रेरणा त्या श्रीमंत , बोलघेवङ्या लोकांना नक्कीच मिळेल म्हणुन हे फोटोशेसन आम्ही करतो आज या ताईला आमच्या या कार्याची माहिती ही पोस्ट वरून मिळाली. आज त्या गोरगरीब जनतेला आपल्यासारख्या ची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depomtaraftarium24taraftarium24 girişcanlı maç izle