माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला स्वस्त धान्य दुकानातून धान्य द्या माहिती सेवा भावी संस्था

माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला स्वस्त धान्य दुकानातून धान्य द्या माहिती सेवा भावी संस्था

माहिती सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळणे बाबत चे निवेदन मा. श्री छगन चंद्रकांत भुजबळ साहेब मंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक यांना ई-मेल द्वारे पाठवण्यात आले आहे माळशिरस तालुक्यातील सामान्य व गोरगरीब जनतेला प्रत्येक गावातील स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य देण्यात यावे तसेच काही सामान्य गोरगरीब जनतेने आपली रेशन कार्ड विभक्त व नवीन काढले आहेत ते रेशनींग कार्ड ऑनलाइन झाली नाहीत तर अशा लोकांना रेशन दुकानदार धान्य देत नाहीत तरी त्यांनाही धान्य देण्यात यावे काही लोक दुसर्‍या राज्यातून कामासाठी आले आहेत त्यांनाही या लॉक डाऊन च्या काळात स्वस्त धान्य मिळावे या सामान्य गोरगरीब जनतेला धान्य मिळाले नसल्यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे तरी मा.तहसीलदार साहेब आपण सामान्य गोरगरीब जनतेचा विचार करावा व माळशिरस तालुक्यातील सामान्य गोरगरीब जनतेला धान्य न मिळता श्रीमंत मोठ्या धनदांडग्या लोकांना धान्य मिळत आहे आमचा त्यालाही विरोध नाही त्यांनाही धान्य द्या त्यांच्याबरोबर सामान्य गोरगरीब जनतेला स्वस्त धान्य मिळावे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला धान्य मिळावे या साठी प्रांत अधिकारी मॅडम अकलुज,तहसीलदार माळशिरस,तसेच पुरवठा अधिकारी माळशिरस यांना या आशयाचे निवेदन माहिती सेवाभावी संस्था सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन रणदिवे यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depomtaraftarium24taraftarium24 girişcanlı maç izle